या लेखात आम्ही तुम्हाला कार खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी, डीलरशी व्यवहार कसा करावा आणि शोरूममधून कारची डिलिव्हरी घेण्यापूर्वी प्री-डिलिव्हरी इन्स्पेक्शन (PDI) का आवश्यक आहे आणि ते कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
कार खरेदी करताना Dealers कडून फसवणूक टाळण्यासाठी टिप्स:-
1. टेस्ट ड्राइव्हच्या कार विकणे: काही डीलर्स शोरूममध्ये ग्राहकांसाठी टेस्ट ड्राइव्हसाठी कार ठेवतात. या कार टेस्ट दरम्यान नुकसान झालेल्या किंवा खराब झालेल्या असू शकतात. डीलर्स या कार दुरुस्त करून नवीन म्हणून विकू शकतात.
2. ट्रान्सपोर्ट दरम्यान झालेली हानी: कधी कधी नवीन कार वाहतुकीदरम्यान डॅमेज होतात किंवा बाहेरील भागाला डेंट येतो. काही डीलर्स या हानीबद्दल ग्राहकांना न सांगता कार दुरुस्त करून विकतात.
3. स्टॉकमध्ये उभ्या कारचा वापर: डीलर्सकडे मागणीअभावी अनेक कार स्टॉकयार्डमध्ये उभ्या असतात. धूळ, पाऊस, माती यामुळे या कार खराब होतात त्यांचा रंग उडतो आणि टायर देखील खराब होतात. अशा कार ग्राहकांना विकल्या जातात.
4. पुरवठा गडबडीत होणाऱ्या त्रुटी: कधी कधी कारच्या काही व्हेरियंटसाठी प्रतीक्षा करावी लागते. अशा परिस्थितीत डीलर्सवर कारचा पुरवठा वेळेवर पूर्ण करण्यासाठी दबाव असतो. मात्र घाईघाईत पुरवठा केलेल्या काही कारमध्ये दोष आढळू शकतात; त्या नंतर दुरुस्त करून ग्राहकांना विकल्या जातात.
इसे जरूर पढ़ें:- Amaranth Grain : अंडे से भी ज्यादा ताकतवर है ये लड्डू, 1 महीने में दुबला-पतला शरीर बनेगा मजबूत पहलवान, देखकर लोग रह जाएंगे हैरान।
2. फ्लोअर मॅट्स आणि कार्पेट: फ्लोअर मॅट्स काढून कार्पेटमध्ये ओलावा किंवा घाण आहे का ते तपासा.
3. आरसे: कारमधील सर्व आरसे तपासा आणि त्यात क्रॅक किंवा स्क्रॅचेस नाहीत याची खात्री करा.
4. स्विचेस: कारमधील सर्व स्विचेस नीट काम करतात का ते तपासा.
5. एअर कंडिशनर: एसी चालू करून केबिन किती लवकर थंड होते याची तपासणी करा.
2. पॉलिशमुळे लपवलेले स्क्रॅचेस: डीलर्स लहान-मोठे स्क्रॅच लपवण्यासाठी कारला पॉलिश करतात. पण एक-दोन वेळा कार धुतल्यानंतर हे स्क्रॅचेस स्पष्टपणे दिसू लागतात. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी कारच्या संपूर्ण बॉडीवर हात फिरवून तपासा. यामुळे तुम्हाला डेंट किंवा स्क्रॅच असल्यास ते लगेच समजेल तसेच पेंटवर्कमधील त्रुटीदेखील लक्षात येतील.
3. रंगात फरक तपासा: कारचे बॉडी पार्ट्स नीट पाहा. जर कुठे पुन्हा रंगवले गेले असेल तर रंगामधील फरक पटकन लक्षात येईल.
4. कोपरे आणि पॅनेल चेक करा: कारच्या दरवाजांच्या कडा, पॅनेलमधील अंतर, खिडकीभोवतालचा भाग आणि बंपरची बारकाईने तपासणी करा.
5. टायर्स तपासा: कार बराच वेळ उभी राहिल्यास टायर्स सपाट होऊ शकतात. नवीन कारचे टायर्स सुद्धा फुटलेले असू शकतात त्यामुळे सर्व टायर्स नीट तपासा.
6. टायर्स आणि टूल्स तपासा: चारही टायर्स, रिम्स आणि अलॉय व्हील्सची तपासणी करा. स्टेपनी, जॅक आणि इतर टूल्स सुद्धा व्यवस्थित आहेत का ते पहा.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे Whats App आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.
PDI का आवश्यक आहे आणि ते कधी करावे?
PDI म्हणजे काय?
PDI म्हणजे प्री-डिलिव्हरी इन्स्पेक्शन. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये कारच्या डिलिव्हरीपूर्वी तपासणी केली जाते. या प्रक्रियेत कारचे इंटेरियर, एक्स्टेरियर, इंजिन आणि सर्व फीचर्स व्यवस्थित काम करीत आहेत की नाही हे तपासले जाते. PDI करण्यामुळे कारमध्ये काही समस्या आहे का हे समजू शकते. कार डीलरला आधीच कळलेले असते की कारमध्ये कोणत्या समस्या आहेत आणि डिलिव्हरीपूर्वी त्या ग्राहकांपासून कशा लपवायच्या याचेही नियोजन केलेले असते. त्यामुळे वाहनाची नोंदणी होण्यापूर्वीच कारचा PDI करणे अत्यावश्यक आहे.PDI कोण करतो?
डीलर स्वतः PDI करतो किंवा ग्राहक देखील कारची डिलिव्हरी घेण्यापूर्वी स्वतः PDI करू शकतो. PDI प्रक्रियेनंतर कारची तपासणी पूर्ण झाल्यावर, कारवर PDI बॅज लावला जातो, जो दर्शवितो की कार डिलिव्हरीसाठी पूर्णपणे तयार आहे.PDI कसे करावे?
चेकलिस्ट तयार करा: सर्वप्रथम एक चेकलिस्ट तयार करा. या लिस्टमध्ये कारचे प्रत्येक तपासण्याचे घटक जसे की इंजिन, बाह्य भाग (एक्स्टेरियर), अंतर्गत भाग (इंटेरियर), टायर, फीचर्स, कारचा पेंट इत्यादींची नोंद ठेवा. या लिस्टमुळे तुम्हाला फायदा असा होईल की कारचा कोणताही भाग तपासणीसाठी दुर्लक्षित होणार नाही.कारचे इंटेरियर कसे तपासावे?
1. डॅशबोर्ड, अपहोल्स्ट्री आणि सीट्स तपासा: कारमधील डॅशबोर्ड, सीट्स आणि अपहोल्स्ट्रीची सखोल तपासणी करा.2. फ्लोअर मॅट्स आणि कार्पेट: फ्लोअर मॅट्स काढून कार्पेटमध्ये ओलावा किंवा घाण आहे का ते तपासा.
3. आरसे: कारमधील सर्व आरसे तपासा आणि त्यात क्रॅक किंवा स्क्रॅचेस नाहीत याची खात्री करा.
4. स्विचेस: कारमधील सर्व स्विचेस नीट काम करतात का ते तपासा.
5. एअर कंडिशनर: एसी चालू करून केबिन किती लवकर थंड होते याची तपासणी करा.
अशा प्रकारे तपासा कारचा एक्स्टेरियर
1. ओरखडे आणि डेंट तपासा: कारच्या बाहेरील बाजूने काही Scratches आहेत का ते तपासा. बंपर आणि कोनांवर विशेष लक्ष द्या, कारण या भागांवर अनेकदा नुकसान होते.2. पॉलिशमुळे लपवलेले स्क्रॅचेस: डीलर्स लहान-मोठे स्क्रॅच लपवण्यासाठी कारला पॉलिश करतात. पण एक-दोन वेळा कार धुतल्यानंतर हे स्क्रॅचेस स्पष्टपणे दिसू लागतात. त्यामुळे कार खरेदी करण्यापूर्वी कारच्या संपूर्ण बॉडीवर हात फिरवून तपासा. यामुळे तुम्हाला डेंट किंवा स्क्रॅच असल्यास ते लगेच समजेल तसेच पेंटवर्कमधील त्रुटीदेखील लक्षात येतील.
3. रंगात फरक तपासा: कारचे बॉडी पार्ट्स नीट पाहा. जर कुठे पुन्हा रंगवले गेले असेल तर रंगामधील फरक पटकन लक्षात येईल.
4. कोपरे आणि पॅनेल चेक करा: कारच्या दरवाजांच्या कडा, पॅनेलमधील अंतर, खिडकीभोवतालचा भाग आणि बंपरची बारकाईने तपासणी करा.
5. टायर्स तपासा: कार बराच वेळ उभी राहिल्यास टायर्स सपाट होऊ शकतात. नवीन कारचे टायर्स सुद्धा फुटलेले असू शकतात त्यामुळे सर्व टायर्स नीट तपासा.
6. टायर्स आणि टूल्स तपासा: चारही टायर्स, रिम्स आणि अलॉय व्हील्सची तपासणी करा. स्टेपनी, जॅक आणि इतर टूल्स सुद्धा व्यवस्थित आहेत का ते पहा.
Top Tips for Buying a New Car - Avoid These Common Mistakes
2. इंजिन चालू करून तपासा: इंजिन सुरू करून काही वेळ चालू ठेवा. गळती आहे का किंवा असामान्य आवाज येतोय का ते पाहा.
3. वेग वाढवून आवाज ऐका: एक्स्लेटर पॅडलवर पाय ठेवून दोन-तीन वेळा वेग वाढवा आणि इंजिनमधून काळा धूर तर निघत नाही ना हे तपासा.
4. ओडोमीटर रीडिंग तपासा: नवीन कारचे ओडोमीटर रीडिंग ३०-५० किमीपेक्षा जास्त नसावे. जास्त असल्यास डीलरशी बोलून त्याबद्दल स्पष्टीकरण घ्या.
2. Dealer कडून फॉर्म क्र. २२ घेऊन तपासा: फॉर्म २२ मध्ये कारचा इंजिन क्रमांक, चेसिस क्रमांक, मॅन्युफॅक्चरिंग महिना आणि वर्ष याबाबत माहिती असते. याची पडताळणी करा.
3. VIN आणि इंजिन क्रमांक तपासा: व्हेईकल आयडेंटिफिकेशन नंबर (VIN) इंजिन क्रमांक आणि चेसिस क्रमांक कागदपत्रांशी जुळतो का हे नीट तपासा.
2. असामान्य आवाज आणि कंपन तपासा: कार चालवताना जास्त आवाज किंवा कंपन तर होत नाही ना हे बघा आणि इंजिनाचा आवाज सुद्धा ऐका.
2. मोठ्या समस्या असल्यास कार खरेदी करू नका: PDI दरम्यान मोठी समस्या आढळल्यास, अशा सदोष कार घेणे टाळा.
3. तपासणीचे फायदे: डिलिव्हरीपूर्वी केलेली तपासणी तुम्हाला खराब कार खरेदी करण्यापासून वाचवते.
4. चुकांमुळे होणारे नुकसान टाळा: लहान चुकांमुळे होणारे नुकसान आणि शोरूमच्या फेऱ्या टाळण्यासाठी सर्व तपासणी काळजीपूर्वक करा.
इंजिन, ओडोमीटर आणि इंधन तपासणी
1. फ्लुइड लेव्हल्स तपासा: कारचे बोनेट उघडा आणि त्यातील फ्लुइडच्या पातळ्या तपासा. इंजिन ऑइल, कूलंट, ब्रेक फ्लुइड आणि विंडस्क्रीन वॉशिंग फ्लुइड योग्य प्रमाणात भरलेले असावे.2. इंजिन चालू करून तपासा: इंजिन सुरू करून काही वेळ चालू ठेवा. गळती आहे का किंवा असामान्य आवाज येतोय का ते पाहा.
3. वेग वाढवून आवाज ऐका: एक्स्लेटर पॅडलवर पाय ठेवून दोन-तीन वेळा वेग वाढवा आणि इंजिनमधून काळा धूर तर निघत नाही ना हे तपासा.
4. ओडोमीटर रीडिंग तपासा: नवीन कारचे ओडोमीटर रीडिंग ३०-५० किमीपेक्षा जास्त नसावे. जास्त असल्यास डीलरशी बोलून त्याबद्दल स्पष्टीकरण घ्या.
कारच्या कागदपत्रांची पडताळणी
1. सर्व कागदपत्रे तपासा: Registration Certificate, Insurance, Manuals, Warranty Card, Roadside Assistance Number and Service Book तपासा.2. Dealer कडून फॉर्म क्र. २२ घेऊन तपासा: फॉर्म २२ मध्ये कारचा इंजिन क्रमांक, चेसिस क्रमांक, मॅन्युफॅक्चरिंग महिना आणि वर्ष याबाबत माहिती असते. याची पडताळणी करा.
3. VIN आणि इंजिन क्रमांक तपासा: व्हेईकल आयडेंटिफिकेशन नंबर (VIN) इंजिन क्रमांक आणि चेसिस क्रमांक कागदपत्रांशी जुळतो का हे नीट तपासा.
चाचणी ड्राईव्ह घ्या
1. चाचणी ड्राईव्ह करून तपासा: डीलर प्रतिनिधीसह एकदा चाचणी ड्राईव्ह घ्या. स्टेअरिंग, गिअर शिफ्टर, ब्रेक आणि सस्पेंशन नीट तपासा.2. असामान्य आवाज आणि कंपन तपासा: कार चालवताना जास्त आवाज किंवा कंपन तर होत नाही ना हे बघा आणि इंजिनाचा आवाज सुद्धा ऐका.
नोंदणीपूर्वी सर्व तपासणी करा
कारच्या नोंदणीनंतर: सर्व काही नीट तपासल्यानंतरच कार तुमच्या नावावर नोंदणी करा. नोंदणी केल्यानंतर गाडीवर बारकाईने लक्ष ठेवा. कारला सर्व्हिस सेंटरमध्ये परत नेऊ देऊ नका. जर कार घेऊन जावीच लागली तर तिच्यासोबत कोणीतरी विश्वासू व्यक्तीला पाठवा. तसेच संपूर्ण तपासणीचा व्हिडिओ तयार करा.महत्त्वाच्या टिप्स
(Top Tips for Buying a New Car - Avoid These Common Mistakes)
1. PDI करण्यास रोखल्यास सावध रहा: जर डीलरने तुम्हाला PDI करण्यापासून रोखले, तर कारमध्ये काहीतरी गडबड असू शकते. अशा परिस्थितीत कार खरेदी करण्यास नकार द्या.2. मोठ्या समस्या असल्यास कार खरेदी करू नका: PDI दरम्यान मोठी समस्या आढळल्यास, अशा सदोष कार घेणे टाळा.
3. तपासणीचे फायदे: डिलिव्हरीपूर्वी केलेली तपासणी तुम्हाला खराब कार खरेदी करण्यापासून वाचवते.
4. चुकांमुळे होणारे नुकसान टाळा: लहान चुकांमुळे होणारे नुकसान आणि शोरूमच्या फेऱ्या टाळण्यासाठी सर्व तपासणी काळजीपूर्वक करा.
Read Also,
3) Maruti Suzuki E Vitara : Maruti Suzuki E Vitara के 6 फीचर्स जो आपकी ड्राइविंग को बना देंगे शानदार