read Article in any Language, You can use Google Translate. See above Top side given the Google Translate Box
* पहाटे लवकर उटून तेलाने अभ्यंग आणि मग स्नान, असा क्रम आरोग्यासाठी उत्तम असतो.
* सकाळी लवकर केलेली अंघोळ सकारात्मकता प्रदान करते आणि भूक चांगली लागणं, अन्नाचं योग्य पचन (Digestion) होणं, त्वचेचं आरोग्य, मरगळ झटकून कामाचा उत्साह energy निर्माण करण इत्यादि गोष्टींसाठीही लाभदायक ठरते.
गंगास्नान/पवित्र स्नान :- काही नद्यांमध्ये अंघोळ करण्याला अध्यात्मिक महत्त्व आहे. त्यामुळे भावनिक आणि मानसिक आरोग्य चागलं राहतं. दृढ़ विश्वास आणि सकारात्मकता शरीराची प्रतिकारक्षमता वाढवते. यावर वैज्ञानिक प्रयोग व संशोधन चालू आहे. तसंच आपल्या घरीदेखील अंघोळ करताना पूर्वीच्या काळी गंगा, यमुना तसंच गोदावरी, सरस्वती अशा नद्याना आवाहन करत आपल्या घनगाळतल्या पाण्यालाच पवित्र तीर्थाच स्वरूप दिलं जाई.
health ke liye mantra Conclusion :- थोडक्यात पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी आणि ती म्हणजे, हिवाळ्यात अंघोळ करण्याचा कंटाळा येत असला तरी आरोग्य रक्षणासाठी आणि शरीर व मनाच स्वास्थ्य चांगल राहण्यासाठी नियमित केलेली अंघोळ महत्वाची ठरते.
गुलाबी थंडीची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात. वाफाळलेली कॉफी, शेकोट्या, सकाळी ऊन खाण... थंडीत कुडकुडत बसण्यापेक्षा तिचा आनंद घेता आला पाहिजे. हा ऋतू उबदार असला तरी त्याचे काही तोटेही आहेत. थंड वारे आणि कोरड्या हवामानामुळे हिवाळ्यात आपली त्वचा नेहमीसारखी मृदु, मुलायम राहत नाही. अशावेळी त्वचेची नीट निगा राखणं अत्यंत गरजेचं असतं. त्वचेची जोपासना नैसर्गिकरित्याच करणं अधिक हितावह असतं.
१) अंघोळ आणि आरोग्य रहस्य
दररोज केल्या जाणाऱ्या बच्याच गोष्टी आपण सवयीने करतो पण त्यामागचं विज्ञान जाणून घेतलं तर त्या गोष्टी करण्याचा खरा आनंद घेता येईल आणि परिपूर्ण आरोग्यही मिळेल. आज आपण रोज करतो अशा अंघोळीची गोष्ट करू या आणि अंघोळ व मानवी आरोग्याचा संबंध तसंच त्यामागच विज्ञान समजून घेण्याचा प्रयत्न करू या.
health ke liye mantra
कार्तिक स्नान की काक स्नान?
रोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अक्षरशः कावळ्याची अंघोळ करत असतो. कार्तिक महिना खरंतर पहाटेच्या अंघोळीसाठी प्रसिद्ध आहे. धार्मिक रूढींनुसार पहाटे लवकर उठ्न नदीवर जाऊन केलेली अंघोळ आरोग्यासाठी खूप लाभदायक असते. त्यामागे या काळात पाण्यात कमी झालेला जंतूंचा प्राद्र्भाव आणि त्वचेच्या आरोग्यासाठी लागणारं पाण्याचं योग्य तापमान हे दोन घटक शास्त्रीयदृष्टया महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे वर्षभराच्या आरोग्याची बेगमी करण्यासाठी कार्तिक महिन्यातल स्नान संपूर्ण शरीरातल्या पेशी-पेशीमद्धे आरोग्याची पेरणी करतं. म्हणन अगदीच उरकून टाकायची 'कावळ्याची' अंघोळ आणि विधिक्त कार्तिक महिन्यातलं स्नान यांचा सुवर्णमध्य साधायला हवा.अंघोळीची वेळ, काळ आणि प्रकार
पूर्वीच्या काळी रात्री- बेरात्री डोक्यावरून अंघोळ करायला काही नियम आखून दिले होते. आजच्या काळातही अंघोळीच्या काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात.* पहाटे लवकर उटून तेलाने अभ्यंग आणि मग स्नान, असा क्रम आरोग्यासाठी उत्तम असतो.
* सकाळी लवकर केलेली अंघोळ सकारात्मकता प्रदान करते आणि भूक चांगली लागणं, अन्नाचं योग्य पचन (Digestion) होणं, त्वचेचं आरोग्य, मरगळ झटकून कामाचा उत्साह energy निर्माण करण इत्यादि गोष्टींसाठीही लाभदायक ठरते.
हे जरूर वाचा:- Viral News : बापरे २४ तास सुरक्षा असलेल कोकणातील झाड, शंभर कोटींचं झाड तुम्ही कधी पाहिले आहे का ?
* जेवल्यानंतर लगेच किंवा बेरात्री अंघोळ करण टाळाव.
* अंघोळ करताना साध normal किंवा कोमट पाणी वापरावं. डोक्यावर अगदी गरम पाणी वापरल तर डोक्याच्या आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतो.
* कफाच्या त्रासामद्धे विशेषतः फासळ्यांच्या दिशेने छातीला तिळाचं तेल लावून मसाज करावा आणि कोमट पाण्याने अंघोळ करावी. त्यामुळे छातीतला कफ मोकळा होण्यास मदत होते.
* लहान बाळांना दिवसातून एकदा आईने अंघोळ घातली तर आईच आणि बाळाचं भावनिक नातं घट्ट होतं. शक्यतो आईनेच बाळाला अंघोळ घालावी.

नेत्रस्नान :- पाण्याची चूळ गालात भरून ठेऊन डोळ्यावर थंड पाण्याचे सावकाश हबके मारले तर डोळ्यांच आरोग्य सुधारत.
अवगाह (Sitzh Bath) :- गुदद्वाराच्या त्रासानसाठी (अर्श, फिशर आदि) गरम पाण्याच्या टबमध्ये हळद व तुरटी घालून गरजेनुसार दिवसातून दोन वेळा बसल तर गुदद्वाराच आरोग्य सुधारत आणि तिथले आजार कमी होतात. विशेषतः सूज आणि ठणका असेल तर तो कमी करण्यासाठी चांगला उपयोग होतो.
अभ्यंग स्नान :- विशेषतः हिवाळ्यात शरीराला तिळाच किंवा खोबरेल तेल लावून अर्धा तास जिरवल्यानंतर अंघोळ केली तर थकवा, वात तसंच म्हातारपणातल्या त्रासानवर फायदा होवू शकतो.
पादस्नान :- दिवसभराच्या थकव्यानंतर पावल गरम पाण्यात भिजवल्यावर थकवा आणि पायाच दुखण कमी होण्यास मदत होते. तर गरम पाण्यात मीठ घालून त्यात पाय शेकल्यासही फायदा होतो.
health ke liye mantra
अंघोळ आणि सर्वांगीण आरोग्य
गरम पाण्याचे नैसर्गिक झरे तसंच कुंडामध्ये गंधकासारखी काही नैसर्गिक खनिज असतात. त्यामुळे अशा पाण्यात केलेल्या अंघोळीमुळे त्वचेच आरोग्य चांगल राहत आणि काही आजारही बरे होवू शकतात.गंगास्नान/पवित्र स्नान :- काही नद्यांमध्ये अंघोळ करण्याला अध्यात्मिक महत्त्व आहे. त्यामुळे भावनिक आणि मानसिक आरोग्य चागलं राहतं. दृढ़ विश्वास आणि सकारात्मकता शरीराची प्रतिकारक्षमता वाढवते. यावर वैज्ञानिक प्रयोग व संशोधन चालू आहे. तसंच आपल्या घरीदेखील अंघोळ करताना पूर्वीच्या काळी गंगा, यमुना तसंच गोदावरी, सरस्वती अशा नद्याना आवाहन करत आपल्या घनगाळतल्या पाण्यालाच पवित्र तीर्थाच स्वरूप दिलं जाई.
अंघोळ आणि मानसिकता
अंघोळ शरीरावरचा मळ तर दूर करतेच शिवाय मनालाही तजेला देते. पाण्याचा स्पर्श नेहमी आश्वासक असतो आणि त्याला तीर्थाच सान्निध्य दिलं की, तो सर्वतोपरी आनंददायक व आल्हाददायक होतो. त्यामुळे मनःपुर्वक केलेली साधी अंघोळसुद्धा मनाला एक वेगळीच उभारी देऊन जाते.अंघोळीच्या पाण्यात काय मिसळाल ?
* कडूनिंबाची पानं :- त्वचेचा आजार, खाज, फंगल infection कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
* कोरफड़ गर (Aloe vera) :- डोक्याच्या त्वचेचं आरोग्य तसंच केसाचा पोत सुधारण्यास मदत करतो.
* गुलाबाच्या पाकळया :- त्वचेला तजेला देण्यास हातभार लावतात.
* कोथिंबर :- त्वचेची आग कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते.
* सुवासिक तेल :- शांत झोप लागण्यास तसंच उत्साह वाढवण्यासाठी मदत करतं.
health ke liye mantra Conclusion :- थोडक्यात पण अत्यंत महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायला हवी आणि ती म्हणजे, हिवाळ्यात अंघोळ करण्याचा कंटाळा येत असला तरी आरोग्य रक्षणासाठी आणि शरीर व मनाच स्वास्थ्य चांगल राहण्यासाठी नियमित केलेली अंघोळ महत्वाची ठरते.
health ke liye mantra
२) हिवाळा बनवा सुंदर उत्साही
हिवाळ्यात त्वचा मऊ, मुलायम राखण्यासाठीच्या काही Tips :-
हिवाळ्यात त्वचेला सतत moisturized करत राहिलं पाहिजे जेणेकरून शुष्क हवामानामुळे त्वचेच होणारं नुकसान भरून निघेल. नारळाच्या गुणधर्मानी युक्त असलेली moisturized हिवाळ्यात त्वचेसाठी खूप गुणकारी ठरतात. ही moisturized त्वचेच्या संरक्षक घटकाच संरक्षण करून त्वचेच्या पृष्ठभागावरून आर्द्रता निसटू देत नाहीत. त्यामुळे दिवसभर त्वचा नैसर्गिकरित्या मऊ, मुलायम राहते.दररोज कोमट पाण्याने अंघोळ करावी. त्यात खोबरेल तेलाचे थोडे थेंब टाकावेत. त्यामुळे त्वचेमध्ये आर्द्रता राखण्यास मदत होते आणि त्वचा दिवसभर मऊ राहते. हिवाळ्यात त्चचेला नैसर्गिक तेलांची जास्त आवश्यकता असते. त्यामुळे त्वचेची झालेली हानी भरून निघते. हिवाळ्यात हात आणि पायाची विशेष काळजी घेण आवश्यक असतं कारण हा ऋतु त्यांच्यासाठी कर्दनकाळ ठरू शकतो. हाताला तसंच पायाला दिवसातून किमान दोनदा moisturizer लावणे अत्यंत गरजेच आहे. घरातली कामं करताना हातात gloves घालावेत.
तीव्र साबण, Shampoo आणि शॉवर जेलचा वापर टाळावा. कारण त्यामुळे त्वचेचा पोत अधिक रूक्ष होत जातो. त्याऐवजी त्वचेसाठी सुरक्षित असणान्या सौम्य product चा वापर करावा.
त्वचेचं संवर्धन केवळ बाह्य उपायांनी करता येत नाही तर त्यासाठी चांगला आहार घेणंही आवश्यक असतं. चौरस आहार, भरपूर पाणी पिणं तसंच कलिंगड, खरबूज, संत्री अशी फळ खल्याने शरीरातल्या आर्द्रतेच संतुलन राखता येत.
health ke liye mantra better health साठी हिवाळ्यात चेहन्याला घरगुती Face पॅक लावावा. तो असा बनवा- दहयामध्ये बदामाची पूड आणि नारळाचं दूध घालून ते एकजीव करावं. है मिश्रण चेहऱ्याला लावावं. २० मिनिटांनंतर कोमट पाण्याने चेहरा धुवावा. Avocado मध्ये थोड़े खोबरेल तेलाचे थेंब घालून त्याची पेस्ट बनवावी. अंघोळीपूर्वी ही पेस्ट संपूर्ण शरीराला लावावी. २० मिनिटांनंतर अंघोळ करावी. या मिश्रणामुळे त्वचेला नवसंजिवनी मिळेल.

Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने आहे. तो एक व्यावसायिक सल्याचा पर्याय, निदान किंवा उपचार नाही.
जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर खाली दिलेल्या बटणाद्वारे WhatsApp आणि Facebook, Twitter वर आपल्या मित्र, नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. जेणेकरून त्यांनाही याची माहिती मिळू शकेल.
Read Also :